सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रकाशाचा अभाव वा उणीव.
उदाहरणे : सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो.
समानार्थी : अंधकार, अंधार, काळोख, काळोखी, तिमिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्रकाश का अभाव।
Absence of light or illumination.
अर्थ : अधोगतिकारक असा, भूतमात्रात असणार्या त्रिगुणांपैकी तिसरा गुण.
उदाहरणे : तमोगुण अज्ञान, मुढत्व या सारखे विकार उत्पन्न करतो.
समानार्थी : तमोगुण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्रकृति के तीन गुणों में से अन्तिम जो दूषित तथा निकृष्ट माना गया है।
स्थापित करा