अर्थ : एका भाषेतून विशेषतः संस्कृतचा दुसर्या भाषेत जसाच्या तसा आलेला शब्द.
उदाहरणे :
हिंदीत सूर्य, पृथ्वी इत्यादी तत्सम शब्द आहेत.
समानार्थी : तत्सम शब्द
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी भाषा का, विशेषतः संस्कृत का, वह शब्द जिसका व्यवहार दूसरी अथवा देशी भाषाओं में उसके मूल रूप में या ज्यों -का-त्यों हो।
हिन्दी में सूर्य, पृथ्वी आदि तत्सम शब्द हैं।अर्थ : एका भाषेतून दुसर्या भाषेत जसाच्या तसा आलेला.
उदाहरणे :
अरण्य हा तत्सम शब्द आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी भाषा का अथवा देशी भाषाओं में उसके मूल रूप में या ज्यों-का-त्यों आया हुआ हो।
अरण्य तत्सम शब्द है।