पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तडफडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तडफडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : शारीरिक वा मानसीक वेदनेमुळे अस्वस्थ होणे.

उदाहरणे : पायाला ठणका लागल्यामुळे तो रात्रभर तडफडत होता

समानार्थी : तळमळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शारीरिक या मानसिक वेदना के कारण व्याकुल होना।

वह अत्यधिक बुखार से तड़प रहा है।
छटपटाना, तड़पड़ाना, तड़पना, तड़फड़ाना, तड़फना, तलमलाना, तिलमिलाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.