सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मूग, तूर इत्यादी भरडून, साली काढून तयार केलेले धान्य.
उदाहरणे : मुगाच्या डाळीचे वरण पचायला हलकी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दले हुए अरहर, मूँग, चना आदि अन्न जो खाए जाते हैं।
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
स्थापित करा