पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे.

उदाहरणे : गणूला विंचू चावला.

समानार्थी : चावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिच्छू,मधुमक्खी आदि का अपने जहरीले काँटे को जीवों के शरीर में धँसाकर जहर पहुँचाना।

खेत में ममता को बिच्छू ने डंक मार दिया।
डँसना, डंक मारना, डंकियाना, डसना

Deliver a sting to.

A bee stung my arm yesterday.
bite, prick, sting
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.

उदाहरणे : काल त्याला साप चावला

समानार्थी : चावणे, झोंबणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विषैले कीड़ों, जन्तुओं आदि का दाँत से काटना।

किसान को खलिहान में साँप ने काट लिया।
काटना, डँसना, डसना

Deliver a sting to.

A bee stung my arm yesterday.
bite, prick, sting
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.