सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोल जाऊन इकडे तिकडे हलणे.
उदाहरणे : ते काही अंतरच चालून गेल्यावर तिची पावले डगमगू लागली.
समानार्थी : डगमगणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भली-भाँति चल न सकने या खड़े न रह सकने के कारण कभी इस ओर तो कभी उस ओर झुकना।
Walk as if unable to control one's movements.
अर्थ : घाबरल्यामुळे नीट काम करण्याच्या स्थितीत न राहणे.
उदाहरणे : मनाने दुर्बळ असलेली माणसे लहानसहान संकट पाहूनही डगमगतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विश्वास आदि भावों का स्थिर न रहना।
स्थापित करा