अर्थ : टायरच्या आत असणारी एक रबराची नळी.
उदाहरणे :
ह्या स्कूटरची ट्यूब बदलून आण.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पांढर्या काचेची विजेची नळी.
उदाहरणे :
ट्यूब लावताच अंधार नाहीसा झाला.
समानार्थी : ट्यूब लाईट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नली के आकार की वस्तु जिसमें विद्युत धारा प्रवाहित करने पर प्रकाश होता है।
ट्यूब लाइट जलाते ही कमरा प्रकाश से भर गया।Electronic device consisting of a system of electrodes arranged in an evacuated glass or metal envelope.
electron tube, thermionic tube, thermionic vacuum tube, thermionic valve, tube, vacuum tube