सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
उदाहरणे : मजूर छिन्नीने दगड तासत होते
समानार्थी : छिणी, छिन्नी, टाकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पत्थर आदि काटने का लोहे का एक हस्तोपकरण।
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
अर्थ : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.
उदाहरणे : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत
समानार्थी : खिळा, मुद्रा
अर्थ : एक राग.
उदाहरणे : गायक टंक हा राग गात आहे.
समानार्थी : टंक राग
सम्पूर्ण जाति का एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती, विशिष्ट अक्षराकृतींचा समूह.
उदाहरणे : येथे फक्त देवनागरी टंकातच लिहिले जाऊ शकते.
एक विशेष आकार और शैली के वर्णों का वर्ग।
A specific size and style of type within a type family.
स्थापित करा