पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोत   नाम

अर्थ : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.

उदाहरणे : मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो

समानार्थी : झोक

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : वायूचा प्रवाह.

उदाहरणे : मधूनच वार्‍या वादळाचा प्रचंड झोत येत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वायु का प्रवाह।

चिलचिलाती धूप थी और रह-रहकर हवा का तेज झोंका आ रहा था।
झकझोर, झकोरा, झोंका

A strong current of air.

The tree was bent almost double by the gust.
blast, blow, gust
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.