पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झेनान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झेनान   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : आवर्ती कोष्टकातील शून्य गटातील शून्य संयुजी वायुरूप मूलद्रव्य.

उदाहरणे : झेनानचा आणवक्रमांक ५४ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक गैसीय तत्त्व।

जेनॉन की परमाणु संख्या चौवन है।
जेनान, जेनॉन

A colorless odorless inert gaseous element occurring in the earth's atmosphere in trace amounts.

atomic number 54, xe, xenon
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.