पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झपाटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झपाटणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : भूत इत्यादींची बाधा होणे.

उदाहरणे : दादूला चिंचेवरची हडळ लागली.

समानार्थी : पछाडणे, लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूत आदि की बाधा होना।

उसे इमली के पेड़ की भूतनी ने पकड़ा है।
पकड़ना, लगना
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीत गुंतून जाणे, दुसर्‍या कशाचीही आठवण राहत नाही असे होणे.

उदाहरणे : स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे ह्या विचाराने गोपाळराव झपाटले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.