पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.

उदाहरणे : जोरदार वार्‍यामुळे आंब्याचा मोहोर झडला

समानार्थी : गळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ के छोटे-छोटे अंगों या अंशों का कट या टूटकर गिरना।

उसके बाल बहुत झड़ते हैं।
गिरना, झड़ना, झरना

Come off.

His hair and teeth fell out.
come out, fall out
२. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : वाजवले जाणे.

उदाहरणे : त्यांचा नगरात प्रवेश होताच नौबती झडल्या.

अर्थ : एका मागोमाग एक असे सलग होत राहणे.

उदाहरणे : ह्या नाटकावर बर्‍याच चर्चा झडल्या.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.