सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकदम सुरू होणे.
उदाहरणे : बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
अर्थ : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
उदाहरणे : मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी से बहुत काम कराना।
Work hard.
अर्थ : गाडी, घाणा, हल इत्यादी चालविण्यासाठी त्याच्यापुढे घोडे, बैल इत्यादी बांधणे.
उदाहरणे : बैलगाडीला दोन बैल जुंपले आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि का बँधना।
स्थापित करा