पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : होकार, वा सांगितलेले समजले या अर्थी उच्चारला जाणारा विनयसूचक शब्द.

उदाहरणे : जी आलो
जी कळले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ कहने या बुलाये जाने पर उत्तर में कहा जानेवाला एक आदरसूचक शब्द।

पिताजी के बुलाने पर पुत्र ने कहा, "जी, अभी आया"।
जी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : नावाच्यापुढे आदरार्थी, बहुमानार्थी लावावयाचा प्रत्यय.

उदाहरणे : गणपतरावजी, कसे आहात?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाम के साथ लगनेवाला एक सम्मानसूचक शब्द।

बड़ो के नाम के साथ जी लगाकर बोलना चाहिए।
जी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.