पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागे करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागे करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास सुप्त वा झोप आदी अवस्थांमधून भानावर आणणे वा जागे करणे.

उदाहरणे : आईने गाढ झोपेतून त्याला अजिबात जागे केले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

होश में लाना या चेतना लाना।

हृदय गति के रुकने से बेहोश आदमी को उसने छाती पर दबाव डालकर सचेत किया।
जगाना, सचेत करना

Cause to become awake or conscious.

He was roused by the drunken men in the street.
Please wake me at 6 AM..
arouse, awaken, rouse, wake, wake up, waken
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या बर्‍या-वाईटपणाविषयीची जाणीव करून देणे.

उदाहरणे : वैद्यांनी मुलांच्या आहाराविषयी पालकांना सावध केले.

समानार्थी : सतर्क करणे, सावध करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सावधान या होशियार करना।

माँ-बाप बच्चों को गलतियाँ न करने के लिए हमेशा चेताते हैं।
कान खोलना, चिताना, चेताना, सचेत करना, सावधान करना

Notify of danger, potential harm, or risk.

The director warned him that he might be fired.
The doctor warned me about the dangers of smoking.
warn
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.