अर्थ : पाण्यात राहणारे प्राणी.
उदाहरणे :
मासा हा एक जलचर प्राणी आहे.
समानार्थी : जलचर प्राणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वे जन्तु जो जल में पाये जाते हैं या जल में रहते हैं।
मछली एक जलीय जन्तु है।Animal living wholly or chiefly in or on water.
aquatic vertebrateअर्थ : पाण्यात आढळणारे किंवा राहणारे जीव.
उदाहरणे :
शैवाळ,कमळ, मासे इत्यादी जलीय जीव आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पाण्यात राहणारा.
उदाहरणे :
मासा हा जलचर प्राणी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Operating or living or growing in water.
Boats are aquatic vehicles.