अर्थ : कापड, कागद इत्यादीत दुमड घालणे.
उदाहरणे :
शिंपी फ्रॉकचा घेर तयार करण्यासाठी कपड्याला चुणी घालत आहे.
समानार्थी : चुणी पाडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कपड़े,काग़ज़ आदि में सिकुड़न डालना।
दर्ज़ी फ्राक में घेर बनाने के लिए कपड़े में चुनट डाल रहा है।