अर्थ : हाताचा आंगठा व तर्जनी यांच्या साहाय्याने चामडी दाबणे.
उदाहरणे :
वर्गात शिक्षकांसमोर निताने चिमटले.
समानार्थी : चिमटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अँगूठे और तर्जनी से किसी के शरीर का चमड़ा पकड़कर दबाना।
उसने मुझे चिकोटी काटी।