अर्थ : जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमीमध्ये निर्वाह करणे.
उदाहरणे :
कमी पैशात तिने कसेबसे भागवले.
समानार्थी : भागवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आवश्यकता से कम में काम चलाना।
वह कम पैसे में निर्वाह कर रही है।अर्थ : चालायला लावणे.
उदाहरणे :
त्याने मला दोन किलोमीटर चालवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : चालणे शक्य असणे.
उदाहरणे :
मला इतके अंतर कसे चालवेल?
अर्थ : यंत्र इत्यादी सुरू करणे.
उदाहरणे :
त्याने पंखा लावला.
समानार्थी : चालू करणे, लावणे, सुरू करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गति में लाना या गतिशील करना।
उसने बंद पड़े यंत्र को चलाया।अर्थ : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.
उदाहरणे :
तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।
पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।Display in the air or cause to float.
Fly a kite.अर्थ : एखादे कारभार चालू ठेवणे.
उदाहरणे :
तो मुंबईत एक दुकान चालवतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उचित अथवा साधारण रूप से कोई कार्य, चीज या बात को क्रियाशील या सक्रिय अथवा चालू अवस्था में रखना।
वह मुम्बई में एक दुकान चलाता है।अर्थ : असे काही करणे ज्यामुळे एखादी वस्तू इत्यादी काम करेल.
उदाहरणे :
तो शिलाई मशीन चालवित आहे.
समानार्थी : चालविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :