पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोषणा करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोषणा करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : वरच्या स्वरात किंवा मोठ्याने बोलून एखादी सूचना इत्यादी देणे.

उदाहरणे : ग्रामीण जनतेसमोर सरकारी अधिकारी काही घोषणा करत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उच्च स्वर में कोई सूचना आदि देना।

ग्रामीण लोगों के सामने सरकारी अधिकारी कुछ घोषणा कर रहा था।
उद्घोषणा करना, एलान करना, ऐलान करना, घोषणा करना

Announce publicly or officially.

The President declared war.
announce, declare
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.