अर्थ : एखादे काम खूप लवकर करण्याची क्रिया जे योग्य समजले जात नाही.
उदाहरणे :
घाईत केलेले काम बिघडते.
समानार्थी : उतावळेपणा, उतावीळपणा, घाई, घायकूत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत जल्दी काम करने की क्रिया जो अनुचित समझी जाती है।
जल्दबाजी में काम खराब हो जाता है।