अर्थ : चंद्र, सूर्य इत्यादींपैकी एखादा गोल दुसर्याच्या सावलीत गेल्याने वा एका गोलाच्या आड दुसरा गोल गेल्यामुळे पाहणार्याला एक गोल तात्पुरता दिसेनासा होणे.
उदाहरणे :
ग्रहणाच्या वेळी दान करण्याची प्रथा आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
उदाहरणे :
रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :