अर्थ : एक हिंदी महाकवी.
उदाहरणे :
गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलेले रामचरितमानस खूप लोकप्रिय झाले.
समानार्थी : तुलसीदास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक भक्तकालीन संतकवि जो राम के परम भक्त थे।
तुलसीदास रचित रामचरितमानस बहुत ही लोकप्रिय है।