पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोरखचिंच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोरखचिंच   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : लोंबते, मोठे, लवदार, कठीण वा खूप बिया असलेले फळ.

उदाहरणे : माकडे आवडीने गोरखचिंचेची फळे खातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ा, रोएँदार, थोड़ा कड़क, बीजदार और गुदेदार एक फल।

बंदर गोरखइमली को बड़े चाव से खाते हैं।
गोरख इमली, गोरखअमली, गोरखइमली
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक पानझडी वृक्ष.

उदाहरणे : गोरखचिंचेचे लाकूड आगपेट्यांच्या कारखान्यात उपयोगी पडतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मूलरूप से अफ्रीकी पर भारत में पाया जाने वाला एक बहुत बड़ा वृक्ष।

गोरखइमली का गोंद दवा के रूप में उपयोग होता है।
गोरख इमली, गोरखअमली, गोरखइमली, दीर्घदंडी, दीर्घदण्डी

African tree having an exceedingly thick trunk and fruit that resembles a gourd and has an edible pulp called monkey bread.

adansonia digitata, baobab, monkey-bread tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.