पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोमय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोमय   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गायीची विष्ठा किंवा शेण.

उदाहरणे : हिंदूंच्या धार्मिक कार्यात शेणाची गरज भासते.

समानार्थी : शेण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय का मल या विष्ठा जिसे हिंदुओं में पवित्र माना जाता है।

हिंदू धार्मिक अनुष्ठानों में गोबर की आवश्यकता पड़ती है।
अवस्कर, गो विष्ठा, गोबर, गोमय

Fecal matter of a cow.

cow pie, cowpie
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.