सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तरट इत्यादीपासून बनवलेली धान्य इत्यादी भरण्याची मोठी व जाड पिशवी.
उदाहरणे : कोठार धान्याच्या पोत्यांनी भरलेले होते
समानार्थी : गोणी, पोते, बारदान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
टाट आदि का बना वह बड़ा थैला जिसमें अनाज आदि भरकर रखते हैं।
A bag made of paper or plastic for holding customer's purchases.
स्थापित करा