पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणाकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणाकार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गुणकांकाची गुण्यांकाइतकी पट करण्याची क्रिया.

उदाहरणे : दोन आणि पाच यांचा गुणाकार केल्यास दहा ही संख्या मिळते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक संख्या को दूसरी संख्या से गुणा करने की क्रिया।

दो और दो का गुणा करने पर गुणन फल चार आता है।
अभिहति, आहति, गुणन, गुणन कर्म, गुणा, हनन
२. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : गुणनाचे फळ.

उदाहरणे : दोन व पाचचा गुणाकार दहा होतो

समानार्थी : गुणांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संख्या जो एक संख्या को दूसरी से गुणा करने से निकले।

दो और तीन का गुणन फल छः होता है।
गुणन फल, गुणनफल

A quantity obtained by multiplication.

The product of 2 and 3 is 6.
mathematical product, product
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.