पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणगान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणगान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.

उदाहरणे : आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.

समानार्थी : कौतुक, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : चांगल्या गुणांची प्रशंसा करण्याची क्रिया.

उदाहरणे : स्वप्नील आपल्या आईवडीलांचे गुणगान गात असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यश का बखान या वर्णन।

वह अपने गुरु का गुणगान करते नहीं अघाता है।
अनुकीर्तन, अनुकीर्त्तन, गुणगान

An expression of approval and commendation.

He always appreciated praise for his work.
congratulations, extolment, kudos, praise
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्याचे गुण वर्णन करण्यासाठी गायले जाणारे गीत.

उदाहरणे : संत मंडळी देवाचे गुणगान करीत देवळात बसले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की प्रशंसा में गाया जानेवाला गीत।

संत लोग हमेशा प्रभु का गुणगान गाते रहते हैं।
अनुकीर्तन, अनुकीर्त्तन, अभ्युतक्रोशनमंत्र, गुणगान, प्रशंसा गीत

Offering words of homage as an act of worship.

They sang a hymn of praise to God.
praise
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.