पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंजारवयुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुंजारवयुक्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात भुंग्यांचा गुंजारव आहे असा.

उदाहरणे : गुंजारवयुक्त वनांची शोभा ते न्याहाळत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भौंरों के गुंजार से युक्त।

वे गुंजित कुंज की शोभा निहार रहे थे।
गुंजित, गुञ्जित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.