अर्थ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
उदाहरणे :
सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
समानार्थी : छळणे, जाचणे, त्रस्त करणे, त्रास देणे, प्राण खाणे, सतावणे, हैराण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
शादी के बाद गीता के ससुरालवालों ने उसे बहुत सताया।अर्थ : त्रास, जाच, सक्ती इत्यादी सोसणे.
उदाहरणे :
तो गरिबीमुळे फार गांजला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तक़लीफ़, उत्पीड़न आदि से घबरा जाना या थक जाना।
वह गरीबी से तंग आ चुका है।