अर्थ : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.
उदाहरणे :
ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
समानार्थी : चालना
अर्थ : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.
उदाहरणे :
धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.
अर्थ : चालण्याची क्रिया.
उदाहरणे :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :