अर्थ : आधीच्या काळातील.
उदाहरणे :
आपली साहित्यपरंपरा समजून घ्यायची असेल तर पूर्वीचे साहित्यही वाचले पाहिजे.
समानार्थी : पूर्वीचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इस समय से पहले का या जो पूर्व काल से संबंधित हो।
कल मैं एक पुराने किले को देखने गया था।अर्थ : गतकाळाशी संबंधित वा गतकाळाचा.
उदाहरणे :
गतकालीन भांडणे विसरून आपण मैत्री केली पाहिजे.
समानार्थी : पूर्वकालीन, भूतकालीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो बीते हुए समय से संबंधित हो।
भूत कालीन विवादों को भूलाकर हमें दोस्ती का हाथ बढ़ाना चाहिए।