सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठा खड्डा.
उदाहरणे : चालकाच्या चुकीमुळे बस खंदकात कोसळली.
समानार्थी : खाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लम्बा और गहरा गड्ढा।
Any long ditch cut in the ground.
अर्थ : किल्ला, राजवाडा इत्यादींच्या भोवतालचा खड्डा.
उदाहरणे : देवगिरी किल्ल्याच्या चोहोबाजूंना खंदक खणलेले आहेत
समानार्थी : खळगा, खाई, चर, परिखा
वह गड्ढा जो किले के चारों और सुरक्षा के लिए खोदा जाता है।
Ditch dug as a fortification and usually filled with water.
स्थापित करा