अर्थ : क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ यष्टीला लागल्याने झालेला बाद.
उदाहरणे :
आजच्या सामन्यात दोन त्रिफळा चीत तसेच तीन धावचीत बाद झाले.
समानार्थी : त्रिफळा चीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेंकी गई गेंद के सीधे स्टंप में लगने से होनेवाला आउट।
आज के खेल में दो क्लीन बोल्ड तथा तीन रन आउट हुए।