पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळा बाजार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या किंमती कायद्याने नियंत्रित करूनही वरच्या पातळीवर ठेवून केल जाणारा व्यवहार.

उदाहरणे : काळ्या बाजारामुळे निकृष्ट दर्ज्याच्या वस्तू उत्पादन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते.

समानार्थी : काळाबाजार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(चोरी से) संचित वस्तुओं को मनमाने दाम पर बेचने की क्रिया।

आजकल के व्यापारी काला बाजारी से लाखों कमा लेते हैं।
काला बजारी, काला बाजारी, कालाबज़ारी, कालाबाजारी
२. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : अवैधपणे किंवा बेकायदेशीरपणे केला जाणारा बाजार.

उदाहरणे : रॉकेलच्या तुटवड्यामुळे काळा बाजार खूप केला जातो.

समानार्थी : काळाबाजार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बाजार जिसमें वस्तुओं को अवैध रूप से मनमाने दाम पर बेंचा जाता है।

मजबूरी में हमें काला बाजार से कुछ अति आवश्यक वस्तुओं को खरीदना पड़ा।
काला बज़ार, काला बजार, काला बाज़ार, काला बाजार

An illegal market in which goods or currencies are bought and sold in violation of rationing or controls.

black market
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.