अर्थ : दूरचा आवाज एकाग्रतेने ऐकण्याची क्रिया.
उदाहरणे :
शत्रूच्या हालचालींचा कानोसा घेत आम्ही पुढे सरकलो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चोरी से या छिपकर किसी की बातों का आहट या टोह लेने के लिए कान लगाकर सुनने की क्रिया।
कनसुई अच्छी आदत नहीं है।