सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याचा होणारा फायदा.
उदाहरणे : मन लावून अभ्यास करण्यातच विद्यार्थ्याचे हित आहे
समानार्थी : फायदा, लाभ, हित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के द्वारा या अन्य किसी प्रकार से होने वाली किसी की भलाई।
Something that aids or promotes well-being.
अर्थ : सुख,समृद्धी ने परिपूर्ण असण्याची स्थिती.
उदाहरणे : माणसाने नेहमी सर्वांचे कल्याण चिंतावे.
समानार्थी : कुशल, क्षेम, खुशाली, मंगल, शुभ
अर्थ : एक राग.
उदाहरणे : तो कल्याण गात आहे.
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा