अर्थ : करावा असा.
उदाहरणे :
चोरी, बेइमानी इत्यादी गोष्टी ह्या करण्यायोग्य कृती नव्हेत.
समानार्थी : करण्यायोग्य, करण्यालायक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being done with means at hand and circumstances as they are.
executable, feasible, practicable, viable, workable