अर्थ : पायाचे किंवा हाताचे शेवटचे लहान बोट.
उदाहरणे :
गितेने करंगळीत मोट्याची अंगठी घातली होती
समानार्थी : कनिष्ठिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाँचों अंगुलियों में से सबसे छोटी उँगली।
उसके हाथ की कानी उँगली में मोती की अँगूठी शोभायमान है।