सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
उदाहरणे : माझी खोली चांगली हवेशीर आहे
समानार्थी : खोली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चारों ओर से दीवारों से घिरा और छाया हुआ मकान आदि का छोटा हिस्सा।
अर्थ : इस्पितळातील रोग्यांसाठी असलेली स्वतंत्र खोली.
उदाहरणे : प्रत्येक कक्षाची नियमितपणे सफाई झाली पाहिजे.
अस्पताल में रोगियों के लिए बना कक्ष।
स्थापित करा