पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओवाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओवाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तबकात निरांजन, पैसा, सुपारी, अक्षता घालून एखाद्या माणसा वा देवापुढे फिरवणे.

उदाहरणे : भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तश्तरी में निरंजनी,पैसा,सुपाड़ी,अक्षत डालकर मूर्ति या व्यक्ति के सामने चारों ओर घुमाना।

बहनें भैयादूज पर भाईयों की आरती उतारकर, भगवान से उनकी लंबी उम्र के लिए दुआ करती हैं।
आरती उतारना, आरती करना

Carry out or perform an action.

John did the painting, the weeding, and he cleaned out the gutters.
The skater executed a triple pirouette.
She did a little dance.
do, execute, perform
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.