सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ऐकणे शक्य होणे.
उदाहरणे : कुणाचे बरे झालेले त्यांना कसे ऐकवेल?
अर्थ : ऐकेल असे करणे.
उदाहरणे : त्याने मला गाणे ऐकवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दूसरे को सुनने में प्रवृत्त करना।
Narrate or give a detailed account of.
अर्थ : ऐकविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे : त्याने आपल्या लहान भावाकडून गाणे ऐकविले.
समानार्थी : ऐकविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सुनाने का काम दूसरे से कराना।
स्थापित करा