पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एर्नाकुलम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या केरळ राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : एर्नाकुलम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कोची शहरात आहे.

समानार्थी : एर्नाकुलम जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के केरल राज्य का एक जिला।

एर्नाकुलम जिले का मुख्यालय कोची शहर में है।
अर्नाकुलम, अर्नाकुलम ज़िला, अर्नाकुलम जिला, एर्नाकुलम, एर्नाकुलम ज़िला, एर्नाकुलम जिला, एर्नाकूलम

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या केरळ राज्यातील एक शहर.

उदाहरणे : एर्नाकुलम भारतातील असे शहर आहे जिथे सर्वजण साक्षर आहेत.

समानार्थी : एर्नाकुलम शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के केरल राज्य का एक शहर।

एर्नाकुलम भारत का ऐसा शहर है जहाँ सभी लोग साक्षर हैं।
अर्नाकुलम, अर्नाकुलम शहर, एर्नाकुलम, एर्नाकुलम शहर, एर्नाकूलम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.