सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भाद्रपद शुद्ध पंचमीला, ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा एक सण.
उदाहरणे : गावात ऋषिपंचमीला बैलाच्या मेहनतीचे काही खात नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भाद्रपद की शुक्ल पंचमी जो त्योहार के रूप में मनाई जाती है और जिसमें ऋषिओं के प्रति सौहार्द्र व्यक्त करते हैं।
स्थापित करा