पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उसवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उसवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : विणलेल्या, शिवलेल्या गोष्टींची वीण किंवा शिवण काढणे.

उदाहरणे : सीमाने सलवाराची शिवण उसवली.

समानार्थी : उधडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिलाई, बुनाई के टाँके अलग करना।

सीमा सलवार की सिलाई उधेड़ रही है।
उकासना, उकुसना, उघाड़ना, उघारना, उघेलना, उधेड़ना, खोलना, निकालना

Become or cause to become undone by separating the fibers or threads of.

Unravel the thread.
unknot, unpick, unravel, unscramble, untangle
२. क्रियापद / घडणे

अर्थ : विणलेल्या, शिवलेल्या गोष्टींची वीण किंवा शिवण निघणे.

उदाहरणे : ह्यी विजार उसवली.

समानार्थी : उधडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिलाई, बुनाई के टाँके अलग होना।

इस पैंट की सिलाई उधड़ गई है।
उकचना, उकसना, उकिसना, उखड़ना, उखरना, उचड़ना, उचरना, उधड़ना, खुलना, निकलना

Become or cause to become undone by separating the fibers or threads of.

Unravel the thread.
unknot, unpick, unravel, unscramble, untangle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.