पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उतावळा होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उतावळा होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.

उदाहरणे : तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.

समानार्थी : अधीर होणे, उतावीळ होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल्दी मचाते हुए आतुर होना।

इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।
अकुलाना, अधीर होना, आकुल होना, उतावला होना, उद्विग्न होना, हड़बड़ाना, हड़बड़ियाना, हरबराना

Disturb in mind or make uneasy or cause to be worried or alarmed.

She was rather perturbed by the news that her father was seriously ill.
cark, disorder, disquiet, distract, perturb, trouble, unhinge
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.