पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आक्षेप घेण्याजोगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यावर आक्षेप घेतला जाईल असा.

उदाहरणे : दूरदर्शनवर आक्षेप घेण्याजोगे दृश्य दाखवण्यास मनाई आहे.

समानार्थी : आक्षेपात्मक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस पर आपत्ति हो।

दूरदर्शन में आपत्तिजनक दृष्य दिखाना मना है।
आपत्तिजनक

Causing disapproval or protest.

A vulgar and objectionable person.
objectionable, obnoxious
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.