अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादीचा विटाळ मानण्याची स्थिती.
उदाहरणे :
अस्पृश्यता दूर करण्यासाठी महात्मा फुले ह्यांनी बरेच प्रयत्न केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धार्मिक अथवा सामाजिक दृष्टीने अस्पृश्य समजल्या जाणार्या व्यक्तीचा विटाळ मानला जातो ती स्थिति.
उदाहरणे :
अस्पृश्यता ही वैदिक धर्मास संमत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धार्मिक और सामाजिक दृष्टियों से किसी अस्पृश्य को न छूने का विचार या भाव।
ब्राह्मण ने अस्पृश्यता त्यागकर उसे गले से लगा लिया।