सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अनाम ह्या प्रांताच्या लोकांची भाषा.
उदाहरणे : अनामी ही मोन-ख्मेर कुळातली भाषा आहे.
समानार्थी : अनामी भाषा, आन्नाम, आन्नाम भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अनामी लोगों की भाषा।
अर्थ : अनाम ह्या क्षेत्राचा रहिवासी.
उदाहरणे : मी त्या अनाम्याला चांगले ओळखतो.
अनाम क्षेत्र का निवासी।
अर्थ : अनाम ह्या प्रांताचा वा ह्या प्रांताशी संबंधित.
उदाहरणे : हा एक अनामी खेळ आहे.
अनाम से संबंधित या अनाम का।
अर्थ : अनामी ह्या भाषेचा वा अनामी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे : त्याने मला अनामी पुस्तक भेट दिले.
अनामी भाषा से संबंधित या अनामी भाषा का।
स्थापित करा